उष्णता कमी करणारा आरोग्यवर्धक चविष्ट दही -भात

Last Modified शनिवार, 1 मे 2021 (17:57 IST)
उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी दही भात खाणे सर्वोत्तम आहे. हे बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे. हे चविष्ट आणि आरोग्यवर्धक आहे.चला तर साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

साहित्य -
1 कप तांदूळ, 10-12 पाने कडी पत्ता, 1/2 चमचा मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप दही, चिमूटभर हिंग, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. सेंधव मीठ चवीप्रमाणे,फोडणीसाठी तेल.

कृती-


सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या. एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात कडीपत्ता मोहरी, हिंग,घालून फोडणी तयार करा. आता शिजवलेल्या भातात दही,मीठ
आणि कोथिंबीर मिसळून वरून ही फोडणी ओतून द्या.आपला आरोग्यवर्धक चविष्ट दही भात तयार .आपण या मध्ये आपल्या इच्छेनुसार कांदा,टोमॅटो,चाट मसाला देखील घालू शकता.




यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
प्राणायामाची सुरुवातीची क्रिया म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम.कोरोनामध्ये संक्रमण दरम्यान, ...

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. देशातील दुसर्‍या लाटेत अनेकांचे अकाली मृत्यू ...

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा
लॉकडाउन टप्पा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गरजेनुसार सर्वत्र लॉकडाउन लावले जात आहेत, ...

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे
मल्टी ग्रेन म्हणजे मिश्र डाळीचे पीठ. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टीक आहे. या ...