झणझणीत पापडाची चविष्ट भाजी

Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2021 (19:10 IST)
दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण प्रत्येक गृहिणींसाठी हा मोठा प्रश्न असतो की त्यांनी जेवायला भाजी काय बनवावी.तर या साठी आम्ही पापडाची भाजी ची नवीन रेसिपी सांगत आहोत. ह्याची चव देखील खूप चांगली आहे की आपल्याला नक्कीच आवडेल .चला तर मग साहित्य आणि कृती
जाणून घेऊ या.

साहित्य -
4 पापड,1/2 कप दही,2 टोमॅटोची प्युरी, 2 हिरव्या मिरच्या,आलं,3 मोठे चमचे तेल,कोथिंबीर, कसुरी
मेथी ,1 /2 लहान चमचा हिंग,1/4 चमचा हळद,1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा तिखट. 1/2 चमचा जिरे,मीठ चवी प्रमाणे.

कृती-
पापड भाजून किंवा तळून घ्या .दह्यात अर्धा कप पाणी मिसळून फेणून घ्या. भाजी बनविण्यासाठी कढईत तेल गरम करून या मध्ये जिरं, हिंग, हळद, तिखट,धणेपूड,कसुरी मेथी, टोमॅटो पेस्ट किंवा प्युरी आलं,आणि हिरव्या मिरच्या घालून रंग बदल पर्यंत परतून
घ्या.लाल तिखट आणि एक कप पाणी घालून झाकण ठेवून उकळी घ्या.

कढईत मसाला कडे वरून तेल सोडू लागल्यावर या मध्ये दही घालून शिजवून घ्या. शिजल्यावर मीठ घालून पापडाचे लहान तुकडे करून मिसळा .मंद आचेवर काही वेळ भाजी उकळवा नंतर गॅस बंद करा .वरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरम भाजी, पोळी सह सर्व्ह करा.

.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

की बोर्ड चे बटणं वर्णमाला क्रमात का नसतात जाणून घेऊ या

की बोर्ड चे बटणं वर्णमाला क्रमात का  नसतात जाणून घेऊ या
की बोर्ड हे टाईप रायटर चे संशोधित रूप आहे. टाईप रायटर चा शोध 1868 साली लॅथमशोल्स ने ...

वाहतुकीचे नियम, कलमांची माहिती जाणून घेऊ या

वाहतुकीचे नियम, कलमांची माहिती जाणून घेऊ  या
कलम 112: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.

आकाशात इंद्रधनुष्य कसा बनतो जाणून घेऊ या.

आकाशात इंद्रधनुष्य कसा बनतो जाणून घेऊ या.
आपण बऱ्याच वेळा बघितले असणार की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते

काही सोप्या कुकिंग टिप्स जे कुकिंग करणे सोपे करतात.

काही सोप्या कुकिंग टिप्स जे कुकिंग करणे सोपे करतात.
इडली मऊ बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात साबुदाणा आणि उडीद डाळ वाटून घाला इडली मऊ बनते.

काय सांगता , त्वचेसाठी फायदेशीर आहे कापूर

काय सांगता , त्वचेसाठी फायदेशीर आहे कापूर
उन्हाळ्याच्या उष्णतेसह मुरूम आणि पुरळ चेहऱ्यावर दिसू लागतात