कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे

Last Modified शुक्रवार, 14 मे 2021 (17:19 IST)
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात प्राणायामाचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः अनुलोम विलोम, भस्त्रिका,
उद्गीथ,, भ्रामरी, उज्जयी आणि कपालभाती करण्याचा कल वाढला आहे. कपालाभाती प्राणायाम हठ योगाच्या शतकर्म क्रियांच्या अंतर्गत येतात. या क्रिया आहेत -त्राटक,नेती,कपालभाती,धौती,बस्ती आणि नौली .आसनांमध्ये सूर्य नमस्कार,प्राणायामात कपालभाती आणि ध्यान मध्ये विपश्यना यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कपालभाती करण्यापूर्वी अनुलोम-विलोम केले जाते. अनुलोम विलोम चा सराव झाल्यावरच कपालभाती केले जाते. चला तर मग कपाल भाती कसे करावे जाणून घेऊ या.

* किती प्रभावी आहे हे?
मेंदूच्या अग्रभागाला कपाल असे म्हणतात आणि भातीचा अर्थ आहे ज्योती.हे प्राणायामात सर्वात प्रभावी प्राणायाम मानले जाते. ही वेगाने केली जाणारी रेचक क्रिया आहे. या मुळे मेंदूत ऑक्सिजनची पातळी वाढते, फुफ्फुसांना बळकटी येते आणि बद्धकोष्ठता, गॅस,ऍसिडिटीचा समस्येवर हे प्रभावी आहे.
हे प्राणायाम चेहऱ्यातील सुरकुत्या आणि डोळ्याच्या खालील काळपटपणा दूर करून चेहऱ्याची चमक वाढवते.
दात आणि केसांचे सर्व प्रकारचे रोग नाहीसे होतात. शरीरातील चरबी कमी होते. शरीर आणि मनाचे सर्व प्रकारचे नकारात्मक घटक आणि विचार नाहीसे होतात.

* हा प्राणायाम कसा करावा?
सर्व प्रथम, आपण अनुलोम-विलोम चा सराव करावा.नंतर पद्मासनात, सिद्धासनात,किंवा वज्रासनात बसून श्वास सोडण्याची प्रक्रिया करा. श्वास बाहेर सोडताना पोट आत ढकलायचे आहे. लक्षात असू द्या की श्वास घ्यायचा नाही कारण श्वास आपोआपच आत घेतला जातो.

* कालावधी - कमीत कमी 1 मिनिटांपासून प्रारंभ करत 5 मिनिटे करा.

* खबरदारी: फुफ्फुसात किंवा मेंदूचा आहार असल्यास हे प्राणायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. सुरुवातीला हे प्राणायाम केल्याने डोळ्यापुढे अंधारी येते.चक्कर येतात कारण हे प्राणायाम केल्याने मेंदूत रक्त संचार वाढतो. म्हणून प्रथम अनुलोम-विलोम, कुंभक आणि रेचक चा सराव केल्यावरच हे प्राणायाम करा.
* या प्राणायामाचा सराव मोकळ्या हवेत करा, आपण गच्ची वर,बाल्कनीत देखील हे करू शकता.
यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या
सध्याच्या महागाईच्या काळातही आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दुसरीकडे कोरोना ...

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या
योगा हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आजच्या वेगवान जीवनात, जिथे लोक स्वत: ला निरोगी ...

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा
पावसाळा आपल्या बरोबर आजार घेऊन येतो,सर्दी ,पडसं,खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?
दर वर्षी 21 जून रोजी संगीत दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही ...

सर्वेश्वरा, शिवसुंदरा

सर्वेश्वरा, शिवसुंदरा
सर्वेश्वरा, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुः आमुच्या ने जीवना