मलासन योग : बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास असल्यास हे आसन करा

malasana yoga
Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (18:45 IST)
अनिरुद्ध जोशी

योग आसन मलासन हे करायला खूप सोपं आहे. दररोज प्रत्येक व्यक्ती हे आसन करतोच.परंतु ह्याला योगाच्या विधीने केले तर हे फायदेशीर असू शकतं.ह्याला बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासातच आराम होत नाही तर ह्याचे इतर फायदे देखील आहे. चला तर मग जाणून घेऊ या मलासन करण्याची विधी आणि त्याचे फायदे.
मल+आसन म्हणजे मल किंवा विष्टा काढताना ज्या अवस्थेत बसतो त्याला मलासन असे म्हणतात.या आसनाची एक आणखी पद्धत आहे, परंतु इथे सामान्य पद्धतीची ओळख आहे. शौचालयात जाण्यापासून दिवसभर काम करण्यासाठी आपण खुर्चीवर बसतोच.ज्यामुळे आपली कंबर आणि
कंबरेच्या खालील भागाच्या स्नायूंचा व्यायाम अजिबात होत नाही. आपली दिनचर्या अशीच असेल तर सकाळी उठल्यावर किमान दहा मिनिटे मलासन मध्ये बसल्यावर फायदा होईल.
कृती - दोन्ही पाय दुमडून विष्टा काढण्याच्या स्थितीत बसा. नंतर उजव्या हाताच्या काखेला उजव्या आणि डाव्या हाताच्या काखेला डाव्या गुडघ्यावर टेकवून दोन्ही हात नमस्कारच्या मुद्रेत जोडून घ्या. काही वेळ अशा स्थितीत बसून पुन्हा सामान्य स्थितीत बसा.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय सांगता, काकडी मधुमेहासाठी रामबाण आहे

काय सांगता, काकडी मधुमेहासाठी रामबाण आहे
मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो

पालीला पळवून काढण्यासाठी काही सोप्या टिप्स

पालीला पळवून काढण्यासाठी काही सोप्या टिप्स
घरात पाल दिसली की पूर्ण घर त्याला पळवून लावण्यासाठी त्याच्या मागे फिरतं

तेलकट त्वचेसाठी हे फेसपॅक वापरा

तेलकट त्वचेसाठी हे फेसपॅक वापरा
तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी लोक स्किन केयरच्या नित्यक्रमात अशे उत्पादन जास्त

यशाचे 10 मूळमंत्र जाणून घेऊ या

यशाचे 10 मूळमंत्र जाणून घेऊ या
या गोष्टीना आपल्या आयुष्यात अवलंबवा आणि आयुष्य सोपे करा कारण आयुष्यात यश मिळविण्यासाठी हे ...

विश्रामासन चे फायदे जाणून घ्या तणावापासून मुक्ती मिळवा

विश्रामासन चे फायदे जाणून घ्या तणावापासून मुक्ती मिळवा
हे आसन केल्यानं एखादा व्यक्ती स्वतःला पूर्ण विश्रामाच्यावस्थेत अनुभवतो.