testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दिवाळी स्पेशल : खमंग चकली

मंगळवार,नोव्हेंबर 6, 2018

दिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे

सोमवार,नोव्हेंबर 5, 2018
अर्धी वाटी पाण्यात गूळ, तूप व मीठ घालून उकळावं. गार झाल्यावर त्यात गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घालून पीठ घट्ट भिजवावं. एक तासानं मोठे गोळे

खमंग थालीपीठ भाजणी

गुरूवार,नोव्हेंबर 1, 2018
सगळी धान्ये वेगवेगळी भाजून घ्या. धान्य लालसर रंग येई पर्यंत खरपूस भाजून घ्या. भाजलेले जिन्नस एकत्र करून गिरणीतून दळवून घ्या.

भाजणीच्या चकल्या

मंगळवार,ऑक्टोबर 30, 2018
एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र दळून घ्या. जितक्या कणकेच्या चकल्या करावयाच्या असतील तितकी कणिक एका कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा ...
साहित्य - तीन वाट्या बारीक रवा, दीड वाटी दूध, एक वाटी साजूक तूप, दोन टी स्पून पातळ तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, 7-8 वेलदोड्यांची पूड, थोडी जायफळपूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडा बेदाणा, केशर व 7-8 मऊ पेढे. कृती - रव्याला एक वाटी दूध व पातळ तूप चोळून ...
भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळं घालून परता. नंतर

अनारसे (साखरेचे)

रविवार,ऑक्टोबर 28, 2018
तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढी पीठी साखर

करंजी : दिवाळी स्पेशल

मंगळवार,ऑक्टोबर 17, 2017
मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून दुधात मळून घ्या. आतील सारणासाठी खोबर्‍याच्या किसात आवडीप्रमाणे दळलेली साखर घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा.
प्रथम डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घालून ठेवावी. नंतर स्वच्छ धुऊन पाट्यावर रवाउवाटून घ्यावी. नंतर ती वाटलेली डाळ तुपामध्ये चांगली तांबूस होईपर्यंत

पिठी साखरेचे चिरोटे

शनिवार,ऑक्टोबर 14, 2017
सर्वप्रथम रवा मैदा एका परातीत घ्या. त्यात अगदी थोडे चवीपुरते मीठ घाला. एका कढईत 5-6 मोठे चमचे तेल तापवून घ्या. ते चांगले कडकडीत तापल्यावर

पुदिना शेव

शुक्रवार,ऑक्टोबर 13, 2017
प्रथम पुदिना गड्डी निवडून, धुऊन घ्या. मिक्सरमध्ये पुदिना पाने, हिरवी मिरची, १/४ कप पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घेऊन गाळून घ्या.

नारळाच्या वड्या

गुरूवार,ऑक्टोबर 12, 2017
साहित्य: 1 नारळ शुभ्र खवलेलं, 350 ग्रॅम साखर, तूप, वेलची पूड

दिवाळी स्पेशल : मठरी

मंगळवार,ऑक्टोबर 10, 2017
सर्वप्रथम मैदा, रवा, मिठ, मिरे, ओवा आणि तेल एकत्र मिक्स करा. हाताने चांगले एकत्र करा. नंतर दुध आणि पाणी मिक्स करून त्याची घट्ट कणिक मळून घ्या.
रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत असल्यास लिंबू पिळावे. भिजविलेला ...

दीपावली स्पेशल : मोहनथाळ

शुक्रवार,ऑक्टोबर 6, 2017
सर्वप्रथम भांड्यात चणाडाळीचे पीठ, १ चमचा दूध व १ चमचा तूप एकत्र करून ठेवावे, मग तयार मिश्रण ५ मिनिटा नंतर चाळून घ्यावे.
सर्वप्रथम मुगाच्या डाळीला स्वच्छ धुऊन 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर डाळीतील पाणी काढून मिक्सरमधून रवाळ दळून घ्या.

चण्याच्या डाळीचे लाडू

शनिवार,ऑक्टोबर 29, 2016
चण्याची डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावी. कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ गोल्डन ब्राउन होई पर्यंत परतून घ्यावी.

नारळाजी करंजी

गुरूवार,ऑक्टोबर 27, 2016
एक मोठे नारळ, १ कप साईसकट दूध, दीड ते दोन कप साखर. सर्व एकत्र शिजवून घ्या. घट्ट झाल्यावर वाटल्यास मिक्सरमधून काढा, म्हणजे सारण एकसारखं मोकळं होईल.
सर्व धान्ये प्रत्येकी एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत व एकत्र करून दळावीत. नंतर त्या पिठात एक वाटी तेल तापवून घालावे व ऐक वाटी तीळ, एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर
पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी पाणी आणि 2 वाटी साखर घालून ते चांगले उकळवा. एकतारी पाक तयार झाला की त्यात वेलची पूड आणि खाण्याचा रंग मिसळून गॅस बंद करा. त्यानंतर प्रथम रवा, मैदा, ‍चिमूटभर सोडा आणि तेलाचे मोहन घालून मिश्रण चांगले एकजीव करा. ...