रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (13:59 IST)

बायकोवरील प्रेम

लग्न झाल्यावर बायकोवर प्रेम आहे,
हे व्यक्त करण्यासाठी I Love you पेक्षा
असरदार वाक्य आहे...
 आज मी भांडी घासतो...
तू तोपर्यंत Whatsapp बघ...
 
 
Edited By - Priya Dixit