testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सुषमा स्वराज यांच्या निधनाने अमिताभ बच्चन ही भावूक

amitabh sushma
नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (11:26 IST)
देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकमय वातावरण झाले आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्सनीही सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.
amitabh sushma swaraj
अमिताभ बच्चन म्हणाले कि, आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, एक अत्यंत दुःखदायक बातमी आली आहे. एक अत्यंत प्रबळ राजकीय नेत्या, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आणि अदभूत प्रवक्त्या. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना.
सुषमाजी यांची जागा न भरून निघण्यासारखी आहे, असे ट्विट करताना त्यांनी एक सुषमा स्वराज यांच्या सोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अयोध्या: रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात निकाल आल्यावर काय ...

अयोध्या: रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात निकाल आल्यावर काय होऊ शकतं?
अयोध्येतली पावणे तीन एकरांची ही जमीन हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाच्या लोकांच्या आस्थेचा ...

सावरकरांना ‘भारतरत्न’ म्हणजे शहिद भगतसिंग यांचा अपमान : ...

सावरकरांना ‘भारतरत्न’ म्हणजे शहिद भगतसिंग यांचा अपमान : कन्हैया कुमार
सावरकर यांना भारतरत्न देणं हा शहीद भगतसिंह यांचा अपमान आहे. अशा शब्दात भारतीय कम्युनिष्ट ...

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम
1813 : हिंदू संघटनांनी पहिल्यांदा दावा केला की 1528मध्ये बाबरचा सेनापती मीर बंकी यांनी ...

राहुल गांधी यांची सरकारवर टीका

राहुल गांधी यांची सरकारवर टीका
शेतकरी आत्महत्या, वाढलेली बेरोजगारी, पंजाब-महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यावर पंतप्रधान ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, प्रकरणाचे गूढ वाढले
मुंबई येथे मोठी घटना समोर आली आहे. एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस ...