काही सोप्या ब्युटी टिप्स

Beauty tips
Last Modified गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (11:00 IST)
सुंदर दिसण्यासाठी
दररोज काही योजना आखावी म्हणजे आपल्या त्वचेची काळजी घ्यावी, तेव्हाच आपली त्वचा निरोगी राहील आणि आपण सुंदर दिसाल. या साठी काही ब्युटी टिप्स अवलंबवा.

क्लिंझिंग -
त्वचेवर धूळ माती घाण आणि घाम आल्यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. त्वचेच्या संरक्षणासाठी फेसवॉश वापरावे. या मुळे बंद झालेले छिद्र उघडतात. त्वचा मोकळ्या पणाने श्वास घेते आणि निरोगी राहते.

1 दररोज दिवसातून दोन वेळा फेसवॉश ने चेहरा स्वच्छ धुवा, सकाळी अंघोळीच्या वेळी आणि संध्याकाळी बाहेरून आल्या वर. असं केल्याने
छिद्र उघडतात.

2 फेस वॉश ची निवड त्वचेप्रमाणे असावी.

3 चेहऱ्याची त्वचा कोरडी आहे तर मिल्क,क्रीम किंवा ऑइल बेस्ड फेसवॉश वापरा. आणि त्यात पीएच ची पातळी देखील तपासून बघा.

4 तेलकट त्वचा असल्यास जेल असलेले फेसवॉश वापरा आणि तपासून बघा की ह्या फेसवॉशमध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे किंवा नाही.

5 अंघोळीला सामान्य साबणाऐवजी ट्रान्स्परंट जेल वापरा. साबणाने त्वचा कोरडी पडते. परंतु जेल वापरल्याने त्वचा
मऊ होते.

6 चेहऱ्यावर दोन वेळाच फेसवॉश लावा.त्यापेक्षा अधिक वेळा लावू नका. या मुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते.



यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...

जागतिक महिला दिन विशेष 2021 : "महिलांचा सन्मान "

जागतिक महिला दिन विशेष 2021  :
आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष सन्मान आणि महत्त्व दिले आहे.