हिचकी येणं थांबत नाही, मग हे उपाय अवलंबवा.

Last Modified गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (20:30 IST)
हिचकी कधीही आणि कोणालाही येऊ शकते.पण त्यामागील जे कारणं सांगितले जाते ते काही लोक हसण्यावारी घेतात.कारणं असं म्हणतात की हिचकी येणं म्हणजे कोणी आठवण काढत आहे. पण विज्ञान अशा गोष्टींना नाकारतो.बऱ्याच वेळा हंगामात बदल झाल्यावर किंवा शारीरिक बदल झाल्यावर देखील हिचकी येते. पाणी पिऊन किंवा लक्ष भरकटवून देखील हिचकी थांबत नाही. अशा परिस्थितीत व्यक्ती अस्वस्थ होऊ लागतो.आज आम्ही सांगत आहोत असे
काही सोपे उपाय ज्यांना अवलंबवून हिचकी येणं त्वरित थांबते.

* तोंडात बोट घाला-
हे वाचल्यावर काहीस विचित्र वाटेल पण विश्वास ठेवा की हिचकी थांबविण्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे. अचानक हिचकी येत आहे आणि काहीच उपाय सुचत नाही तर आपले बोट तोंडात घाला.ही प्रक्रिया करत असताना जास्त दाब आणू नका. अन्यथा आपल्याला ढास येऊ शकते. हळुवार हे करा आणि त्वरित परिणाम बघा.

* गुडघे छातीकडे वाकवा-
हिचकी आल्यावर बसून जा. पाय अशा प्रकारे दुमडा की गुडघे छातीला स्पर्श झाले पाहिजे. असं केल्यानं फुफ्फुसांवर दाब पडून स्नायूंचे आकुंचन दूर होते. काही वेळ अशाच स्थितीमध्ये बसून राहावं आपण बघाल की हिचकी बंद झालेली आहे.
* मध खा-
ज्या प्रमाणे लहान मुलांना हिचकी येते तेव्हा त्वरितच त्यांना मधाचे बोट चाटवतात आणि ते पुन्हा खेळू लागतात. त्याच प्रमाणे जर मोठ्यांना हिचकी येत आहे तर त्यांनी देखील मध खावं. हिचकी येत असताना मध खाणं फायदेशीर आहे कारणं अचानकपणे शरीराला मिळणारा मधाचा गोडपणा नसांना संतुलित करतो.


* लिंबू चावा -
जे लोक मद्यपान करतात त्यांना अचानक हिचकी आल्यावर लिंबू खाण्याचा सल्ला दिला जातो. जर आपल्याला देखील हिचकी येत आहे आणि थांबतच नाही तेव्हा लिंबाचा एक चतुर्थांश तुकडा घेऊन थोड्या वेळ तोंडात ठेवा हिचकी लगेच थांबेल आणि आपल्याला आराम मिळेल.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे
बहुतेक स्त्रिया दिवसाच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...