सर्दी पडसं आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असे निलगिरीचे तेल

Last Modified बुधवार, 1 डिसेंबर 2021 (20:54 IST)
हिवाळ्यात अनेक समस्या वाढतात. काहींना थंडीमुळे डोकेदुखी तर काहींना सर्दी आणि पडसं चा त्रास उदभवतो. त्याचबरोबर वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमाच्या रुग्णांच्या समस्याही वाढू लागतात. अशात आपण निलगिरी तेल चा वापर करू

शकता. हे सर्दी पडसं आणि डोके दुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग निलगिरी तेलाचे फायदे जाणून घेऊ या.

1 संसर्गाशी लढा- अनेक अभ्यासानुसार निलगिरी तेल आणि त्याचे मुख्य घटक, जीवाणू, विषाणू , बुरशी आणि आजारी बनवणाऱ्या सूक्ष्मजीवांशी लढा देतात. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा विचार केला जातो. तेव्हा निलगिरी तेलाचा वापर केला जातो.हे कॅन्डिडा आणि पायाच्या नखांच्या बुरशीविरूद्ध अँटी-फंगल एजंट म्हणून देखील वापरले जाते.
2 वेदना आणि सूज - या तेलामध्ये वेदना कमी करण्याची आणि सूज कमी करण्याची शक्ती आहे. हे स्नायू दुखणे, वेदना, सूज , घसा खवखवणे आणि बरेच काही कमी करते. काही अभ्यासानुसार, ज्या श्वासाची समस्या असलेल्या रुग्णांनी नीलगिरी तेलाचा वापर केला त्यांना देखील मोकळा श्वास घेता आला आणि त्यांच्या
वेदना कमी झाल्या.

3 डोकेदुखी - निलगिरी तेल हे डोकेदुखीसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे. हे सायनसचा त्रास कमी करण्यास मदत करते. हे मानसिक क्लेरिटी वाढवते आणि तणावग्रस्त चेहऱ्याच्या स्नायूंना आराम देते. तणावामुळे किंवा थकव्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीशी लढण्यास मदत करते.
4 जखमेची काळजी- या तेलामध्ये अँटिमायक्रोबियल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म आहेत. त्वचेच्या जळजळांसाठी देखील निलगिरी तेल एक उत्तम तेल आहे. हे फोड, चिरणे, व्रण, जखमा,
खरूज, पुळ्या ,पुटकुळ्या, ऍथलीट फूट आणि बॅक्टेरिया डर्माटायटीस विरुद्ध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.





यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...