दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या

honey milk
Last Modified शनिवार, 4 एप्रिल 2020 (13:31 IST)
आपल्याला हे माहितीच आहे की नियमित दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर आपण दुधात मध घातल्यावर त्याचा फायदा दुपटीने होतो. असे केल्यास आरोग्यविषयक समस्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो.

दुधामध्ये मध घालून पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या..

1 दररोज 1 कपात दुधात मध घालून प्याल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे दोन्ही प्रकाराच्या क्षमता वाढविण्यास उपयुक्त आहे.
2 अनिद्रेची समस्या असल्यास रात्री कोमट दुधात मध वापरा, असे केल्यास अनिद्रेची समस्या नाहीशी होते आणि त्वरित आराम मिळतो.
3 पचन सुधारण्यासाठी दुधात मध घालून पिण्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका होते.
4 दुधात प्रथिनं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि मध प्रतिकारक शक्ती वाढविण्यास सक्षम असतं. ह्यांना एकत्र करून प्यायल्याने उत्तम आरोग्य पर्याय असल्याचे सिद्ध करतात.
5 ताणतणाव दूर करण्याचे हे एक उत्तम साधन आहे. कोमट दुधात मध घालून प्यायल्याने प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंची संख्या वाढविण्यास मदत करते.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

फॉयल पेपर वापरत असाल नक्की वाचा, आरोग्यासाठी धोका

फॉयल पेपर वापरत असाल नक्की वाचा, आरोग्यासाठी धोका
प्रवाससाठी जात असो वा पिकनिकसाठी, अनेकदा जेवण तयार करुन आम्ही ते एल्युमिनियम फॉयल ...

BARC Recruitment 2021 विविध पदांवर भरती सुरू

BARC Recruitment 2021 विविध पदांवर भरती सुरू
सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी सुवर्ण संधी म्हणजे भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात ...

यापैकी एक पदार्थाचे सेवन करा, चेहर्‍यावर तेज मिळवा

यापैकी एक पदार्थाचे सेवन करा, चेहर्‍यावर तेज मिळवा
कोणतेही केमिकल न वापरता चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात ...

लहान घरांना द्या मोठं लुक!

लहान घरांना द्या मोठं लुक!
आजकाल शहरांमध्ये जागेची समस्या नोकरीपेक्षा जास्त मोठी झालेली आहे, म्हणूनच लोकांना आता ...

थंडीपासून बचाव करताना...

थंडीपासून बचाव करताना...
व्हिटॅमिन सी-यु्रत फळेः शरिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अँटी ऑक्सिडेंटयुक्त फळ ...