गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (08:06 IST)

किती आणि कसे करावे काली मिरीचे सेवन

कोणत्या आजारावर कशा प्रकारे करावे काली मिरीचे सेवन जाणून घ्या-
 
काळी मिरी सकाळी रिकाम्या पोटी चोखून किंवा चावून खावी.
जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल किंवा प्रतिकारशक्ती कमी होत असेल तर तुम्ही एक चमचा हळदीमध्ये काळी मिरी मिसळून खाऊ शकता.
सांधेदुखीचा त्रास असल्यास चिमूटभर सुंठ, काळी मिरी दुधात मिसळून रात्री झोपताना घेऊ शकता.
एक चमचा देशी तूप मिसळून रात्री झोपताना काळी मिरी खाल्ल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते.
काळी मिरी तुमचे हार्मोन्स संतुलित करेल
काळ्या मिरीच्या सेवनाने मासिक पाळी नियमित होते.
मधुमेहामध्येही काळी मिरी फायदेशीर आहे