भारताच्या इतर प्रांतात रक्षा बंधन कसा साजरा केला जातो ?

rakhi
Last Modified मंगळवार, 28 जुलै 2020 (16:08 IST)
ज्या प्रमाणे भारताच्या इतर प्रांतामध्ये मकर संक्रांती आणि दिवाळी वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरी
केली जाते त्याचप्रमाणे राखीचा सण देखील वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भारतात हे सण निव्वळ भाऊ बहिणींपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही अनेक कारणास्तव हा सण साजरा केला जातो. चला जाणून घेऊ या ही खास माहिती.

1 भारताच्या पश्चिमी घाट आणि इतर समुद्री भागात या दिवशी मेघदेव इंद्र आणि समुद्राचे देव वरुण यांची पूजा केली जाते. मासेमार देखील मासोळ्या पकडण्याची सुरुवात याच दिवस पासून करतात. या दिवशी समुद्रदेव वरुण यांना श्रावणी पौर्णिमेला नारळ दिले जाते. म्हणजे समुद्रात वाहिले जातात जेणे करून समुद्र देव सर्व प्रकाराने आपले रक्षण करतील. म्हणून राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात.

2 अश्याच प्रकारे दक्षिण भारतात देखील रक्षा बंधनाला अबित्तम म्हटलं जातं कारण या दिवशी पवित्र दोरा जानवं बदललं जातं. याला श्रावणी किंवा ऋषी तरपण देखील म्हणतात. ग्रंथांमध्ये रक्षाबंधनाला पुण्य देणारा, पापाचा नाशक, विषाचे तारक मानले जाते जे वाईट कर्माचा नाश करतात.

3 उत्तर भारतात या सणाला कजरी पौर्णिमेच्या नावाने ओळखतात. या दरम्यान शेतात गहू आणि इतर धान्य पेरले जातात आणि चांगल्या पिकेच्या आशेने देवी दुर्गा ची पूजा केली जाते.

4 त्याच प्रमाणे गुजरात मध्ये कापसाला पंचगव्य (दूध,दही,तूप,गोमूत्र,गायीचे शेण) मध्ये भिजवून त्याला शिवलिंगाच्या सभोवती बांधून देतात. या पूजेला पवित्रोपन्ना देखील म्हणतात. इथे देखील बहिणीचं भावाला राखी बांधतात.

5 बहुतेक भागात या सणाला भाऊ बहिणींच्या रूपात साजरा करतात. तसेच अंचल भागात या सणाला पिकाशी जोडलं जातं.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
दर वर्षी प्रमाणे यंदाही जन्माष्टमीचा शुभ सण मथुरा-वृंदावन आणि द्वारकेत 12 ऑगस्ट रोजी आणि ...

शुभकार्यात विड्याच्या पानाचे महत्त्व असल्याचे कारण जाणून ...

शुभकार्यात विड्याच्या पानाचे महत्त्व असल्याचे कारण जाणून घ्या
या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष 2020 : जन्माष्टमीला या 10 ...

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष 2020 :  जन्माष्टमीला या 10 गोष्टींमुळे प्रसन्न होतील श्रीकृष्ण
यंदाच्या वर्षी 12 ऑगस्ट 2020 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण आहे. या दिवशी ...

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला आश्चर्यचकित करतील
भगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?
त्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...