नवरा बायको जोक - पक्या आणि बायको
पक्या दारू पिऊन घरी जातो...
बायकोला कळू नये म्हणून तो लॅपटॉप उघडतो
आणि काहीतरी टाईप करण्याचे नाटक करतो...
बायको - आज तुम्ही परत दारू पिऊन आलात ना...?
पक्या - काही काय बोलतेस ,नाही, अजिबात नाही...!
बायको - मग ही सुटकेस उघडून काय करताय..