testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
२००८ या वर्षाने सरता सरता महाराष्ट्राच्या पटलावर अनेक राजकीय वादळे उठवली. या वादळांनी 'राज'सत्ता तर हादरवलीच, शिवाय अनेकांवर 'प्रहार'ही केले. रा्ज्याची 'देशमुखी' विलासरावांना सोडावी लागली आणि ती नकळत चालत चालत 'अशोकरावांच्या' गळी पडली....
साहित्य क्षेत्रासाठी सन 2008 उत्साहवर्धक होते. बुकर पुरस्कार प्राप्त अरविंद अडीगा यांच्या 'द व्हाइट टायगर' पुस्तक पुरस्कारामुळे जास्त खपले गेले. काश्मिरी कवी
जगातिक पातळीवर आर्थिक मंदी आणि महागाई यांची चर्चा सुरू आहे. आता नवीन वर्षात कशी परिस्थिती राहील याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. व्याजदर काय राहतील? शेअर बाजाराची परिस्थिती कशी
भारतीय क्रिकेट संघासाठी सन 2008 हे चांगले गेले. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी मालिका आणि तितक्याच एकदिवसीय मलिका यावर्षी खेळला. त्यात
सन 2008 ला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरू आहे. परंतु, सन 2008 च्या अखेरीस मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला ही देशातील सर्वांत मोठी दुर्देवी घटना

धार्मिक कट्टरतेत वाढ

शुक्रवार,डिसेंबर 26, 2008
भारतात धार्मिक कट्टरता वाढत आहे. यामुळेच दहशतवादासारखे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता देशातील कट्टर धार्मिक असणार्‍या संघटनांवर बंदी आणण्याची गरज निर्माण झाली आहे. धार्मिक
विश्वाची ‍निर्मिती कशी झाली? याचा शोध घेण्यासाठी 'बिग बँग' हा प्रयोग यावर्षी झाला. या महाप्रयोगासाठी जगातील सर्वात मोठी महामशीन तयार करण्यात आली. या मशीनद्वारे वेगाने प्रोटॉनच्या कणांची टक्कर
महिलांसाठी सन 2008 संमिश्र ठरले. अनेक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. वर्षाच्या सुरवातीस मालती राव यांच्या कादंबरी डिस्आर्डरली वुमनला सन 2007 मध्ये इंग्रजी साहित्याचा अकादमी पुरस्कार
सन 2007 शेअर बाजारासाठी चांगलेच लाभदायक होते. बाजाराच्या निर्देशांकात वाढ होत होती. सामान्य गुंतवणूकदारही शेअर बाजाराकडे आकर्षित होत होते. नवनवीन विक्रम बाजारात निर्माण होत होते.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी (2008) बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत 'मंदी'च दिसून आली. कोट्यवधी रूपयांचे मानधन घेणारे स्टार्स आणि बिगबजेट चित्रपट पत्त्यासारखे कोसळले. हिट चित्रपटांपेक्षा फ्लॉप चित्रपटांनी रेकॉर्ड केले.
नूतन वर्ष 2009 च्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. वर्ष 2008 ला निरोप व वर्ष 2009 चे स्वागत करण्यासाठी कमालीता उत्साह आहे. हे आगामी वर्ष कसे जाईल
वर्ष 2007 ज्या प्रमाणे सरले त्याच प्रमाणे पहाता- पहाता 2008 ही संपले. देशातील दहशतवाद रोखण्‍यास सरकारला अपयश आले, परंतु यावर्षी भारताच्या शिरपेचात काही नविन मोती जडले गेले. आपण चंद्रावर पोहचलो. आणि यातूनच नविन आशा आपल्याला मिळाली. काळोखानंतर ...
उध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... 'मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही' हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या ...
सुरुवातीला नॅनोला सिंगुरमधील शेतकर्‍यांनी जोरदार विरोध केला. टाटांनी आता केवळ दोन रंगांमध्ये नॅनो तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यात एक रंग पिवळा तर दुसरा रंग हा पांढरा किंवा सोनेरी असल्याचे बोलले जात होते.
मुंबईसह संपूर्ण देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेच्‍या चिंधड्या उडवत सर्वांना 60 तास बंदुकीच्‍या टोकावर खेळविणा-या भ्‍याड दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर केंद्र सरकारला आपल्‍या चुका लक्षात आल्या.
अंतराळ संशोधन क्षेत्रातील सारे विश्वविक्रम मोडीत काढत 22 ऑक्टोबर 2008 रोजी बुधवारी पहाटे सहा वाजून 21 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन संशोधन केंद्रावरून भारताच्या पहिल्या 'चांद्रयान1' ने यशस्वी झेप घेतली.
बंगलूरूमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्येही दहशतवाद्यांनी सलग सोळा स्फोट बॉम्बस्फोट घडवून आणले.मुंबई हल्ल्यांपूर्वीचा हा मोठा दहशतवादी हल्ला होता. हल्ल्यात तीस जणांचा मृत्यू झाला.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ...
पाकचे लश्करशहा परवेज मुशर्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ही या वर्षातील महत्वाची घटना. पाकिस्तानात आतापर्यंत चार लष्करशहांनी देशाची सत्ता हातात घेतली. त्यांच्यात काही साम्यही आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा सहा मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. पहिल्यांदाच या मुद्यांवरुन निवडणूक इतकी रंगली. डेमोक्रेटीक आणि रिपब्लिकन पक्षाचे या बाबतीत काहीसे मतभेद होते....