testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर

शुक्रवार,ऑक्टोबर 18, 2019
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला भाग पाडू नका, असं म्हणत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर
"आठ महिन्यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होणारच होतो. त्यामुळं स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय," असं म्हणत प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि शर्मांनी मनगटावर 'शिवबंधन' बांधलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्याने आपण समाधानी नसल्याचं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी स्पष्टपणे मांडली आहे
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप...
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी
"नारायण राणे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत. भाजपनं कणकवलीत इतर कुणालाही उमेदवारी दिली असती, तरी आम्ही त्याचं समर्थन केलं असतं. याचा अर्थ मी भाजपवर टीका करतोय
"गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्यात काही चुकीचे वाटत नाही. आपण मंदिरांमध्ये लग्न लावत नाही का? गडकिल्ले भाडेतत्वावर दिल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल."
"राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यासाठी एबी फॉर्म आणला होता तसेच आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती", असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला.
"हे मस्तावलेलं सरकार आहे, निवडणुकांचे निकाल आधीच जाहीर होत आहेत. जिंकणार आहात तर निवडणुका कशाला लढवत आहात, निवृत्त व्हा. हे सरकार मस्तावलेलं बेलगाम घोडं आहे, त्याचा लगाम पकडण्याची गरज
निवडणुका राज्यात होत आहेत, पण भाजपच्या प्रचारात कलम 370 आणि काश्मीर हेच मुद्दे आहेत. असं का?
उल्हासनगर येथे वेगळेच राजकीय चित्र पहायला मिळत आहे. भाजपच्या महापौर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाने नोटीस देखील पाठवली आहे, मात्र जेव्हा हातात जेव्हा नोटीस येईल तेव्हा ती त्यांच्या तोंडावर फाडून फेकेल असे म्हटले ...
या विधानसभा निवडणुकीत ‘चंपाची चंपी’ करणार असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे येथे टीका केली होती, त्याला पाटील यांनी उत्तर दिले आहे. जर राज ठाकरेंनी
कल्याण : भारतरत्न हे सरकारचे इलेक्शन गिमिक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
"पुण्यामध्ये शिवसेना नावाचं काही दिसतच नाही. भाजपवाले रोज शिवसेनेची इज्जत काढतायत," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केली.
उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचार सभेत तरुणाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ओम राजे जखमी झाले आहेत.
रितेश देशमुख यांची महाराष्ट्रासह देशातली ओळख ही अभिनेता म्हणून आहे. 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बायको आमच्या इथं येते. ती कार्यक्रमापुरती येते आणि चालली जाते. आमचं असं म्हणणं आहे, की तुम्ही गावात फिरा, म्हणजे तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल. गावात रस्ते कसे आहेत, नाल्या कशा आहेत, ते पाहा आणि त्यांच्याकडे लक्ष ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याबाबत समर्थन केले आहे. उदयनराजे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, गडकिल्ले