नवऱ्याची २१ कर्तव्ये

मंगळवार,जानेवारी 19, 2021
लग्नाच्या 18 वर्षानंतर... . बायको - माला पिझ्झा खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो.

दुकानदार आणि टीव्हीची कमाल

शुक्रवार,जानेवारी 15, 2021
बाई दुकानदाराला -अहो भाऊ हा टीव्ही कितीला दिला आहे
मी बायकोला म्हणालो * तिळगुळ घ्या गोडगोड बोला * तर म्हणते ह्यांच आपलं काहीतरीच .... म्हणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला .....
बायको- "मी दारू पिणार नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार" अस बाँड पेपर वर लिहून द्या नवरा- ओके डार्लिंग.. नव-याने लिहले- "मी दारू पिणार, नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार" स्वल्पविराम ची कमाल

नवरा-बायको जोक्स

सोमवार,डिसेंबर 7, 2020
पती: (पत्नीला) मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही. पत्नी: (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.
"मी बारीक झालोय का गं? ही बरमुडा बघ खाली सरकतेय...!" किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्नी ओरडली...
सरलाताई खूप हसतमुख होत्या. नवरा मात्र गंभीर चेहर्‍याचा होता. मैत्रिणीने विचारले, "तुमचे कसे जमते गं?"

एक हुशार बायको

शुक्रवार,फेब्रुवारी 7, 2020
बायको : माझ्या हातून तुमचा निळा शर्ट इस्त्री करतांना जळाला. नवरा : काही हरकत नाही. माझ्याकडे तसाच अजुन १ शर्ट आहे. बायको : माहीत होतं मला. म्हणून तर त्या शर्टाचा तेव्हढा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला.
लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत झालेला बदल.. पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ झाला तुम्ही काही खाल्लं पण नाहीये दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?

थंडीत पत्नीचं पतीला आश्वासन

मंगळवार,जानेवारी 21, 2020
काल संध्याकाळी माझी पत्नी मला म्हणाली, ‘‘अहो, थंडी पडलीय. तुमच्यासाठी एखादा चांगला स्वेटर घेऊया. चला बाजारात जाऊ..’’
बायको मात्र... "तीर्थासारखी" असते, काही झाल तरी... डोक्याला हात लावायलाच लावते...!!
पती: मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही. पत्नी: तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.
एका महिलेच्या व्रताने प्रसन्न होऊन देव बाप्पा प्रकट झाले आणि त्या महिलेला म्हणाले... "मुली, काय हवा तो वर माग!" ती महिला म्हणाली, "माझा नवरा माझ्याशिवाय कुठेही जायला नको..." "अजून काही ?"

नवरा होणे सोपे नाही

सोमवार,ऑगस्ट 19, 2019
नवरा बायकोच्या आयुष्यातील मजेशीर किस्सा
पती : दिवसभर काय करते? पत्नी : घरातील काम आटोपल्यावर लेखन कार्य करते. पती : काय लिहिते? पत्नी : Nice Pic, Nice DP, Beautiful, Gorgeous, wowwww, Happy birthday, congratulations, happy wedding anniversary, cutyyyyy आणखी खूप काही.

मलाही टेस्ट करू दे…

बुधवार,मे 22, 2019
बायको काजू खात होती …….

अरे देवा!

सोमवार,एप्रिल 22, 2019
नवरा बायको रस्त्यावरून मार्केट मध्ये खरेदी साठी चालत चालत जात असतात.

खेळ खलास...

सोमवार,एप्रिल 15, 2019
संगीता : अय्या... नवीन नेकलेस? कितीला पडला गं?

काय म्हणालात?

गुरूवार,एप्रिल 11, 2019
बायको जेव्हा म्हणते ''काय म्हणालात''