testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हे उपाय लगेच बेली कमी करण्यात होईल मदत

health tips
Last Updated: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (13:24 IST)
लठ्ठपणा सर्वात मोठी समस्या आहे त्यातून अनेक लोकं असे देखील आहेत ज्याचं वजन नियंत्रित असलं तरी बेली काही कमी होत नाही. अशात केवळ दोन आठवड्यात दोन ते तीन किलो वजन कमी करणे काही कठिण जाणार नाही.. तर जाणून घ्या काय केल्याने वाढत असलेल्या बेलीला नियंत्रित करता येईल...
सकाळी कोमट पाणी प्या
सकाळी उठून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं असतं. अशात लठ्ठपणा घालवण्यासाठी सकाळी उठून कोमट पाणी पिणे योग्य ठरेल. सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस मिसळून प्यावं. याने शरीरात आढळणारे टॉक्सिन बाहेर निघण्यात मदत करेल.

पायी चालणे किंवा व्यायाम करणे
दररोज 30 मिनिट पायी चालणे किंवा व्यायाम केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. याने आपण मधुमेह, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजारापासून वाचता येऊ शकतं. पोटावर बळ पडणार्‍या व्यायाम बेली कमी करण्यास फायदेशीर ठरेल.
सकाळच नाश्ता टाळणे योग्य नाही
नेहमी सकाळी नाश्ता केला पाहिजे. नाश्यात आवश्यक पोषक तत्त्व सामील असावे. हे पोषक तत्त्व आमच्या दिवसभराच्या कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. म्हणून सकाळी व्यायाम केल्यानंतर ब्रेकफास्ट नक्की करावा. आपण नाश्यात ओट्स, होल-ग्रेन ब्रेड, अंडी, ऑम्लेट, पोहा, थालीपीठ, रव्याचा उत्तपम, फळं इतर सामील करू शकतात. हे सर्व पदार्थ आपल्यासाठी फायदेशीर ठरतील.
आहाराकडे लक्ष द्या
दिवसभर भूक लागल्यावर अनेकदा चुकीचे पदार्थ खाण्यात येतात ज्यामुळे वजन वाढू लागतो. आपल्याला दुसऱ्यांदा भूक लागल्यावर तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे आपलं वजन आणखी वाढू शकतं. अशात मकाणे, शेंगदाणे सेवन करावे. या व्यतिरिक्त आपण नट्स, ओट्स, चणे, सलाड खाऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट

पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट
पुरुषांनी रडू नये, पुरुषांनी रडणे म्हणजे तो दुर्बल, कमजोर असल्याचं समजलं जातं. परंतू माजी ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही - संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही, असं ...

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या ...

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला
मुंबईमध्ये आलेल्या ओमानमधील महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढण्यात यश आलं आहे. या ...

माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो

माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो
रेल्वेची आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली ...

ऑफिसमध्ये आता बिनधास्त डुलकी काढण्याचा रस्ता मोकळा?

ऑफिसमध्ये आता बिनधास्त डुलकी काढण्याचा रस्ता मोकळा?
ऑफिसमध्ये अजिबात झोपायचं नाही, असं अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे. पण आता या गोष्टीचा परत ...

मुंबईत तेही पोस्टात सरकारी नोकरी, पूर्ण माहिती

मुंबईत तेही पोस्टात सरकारी नोकरी, पूर्ण माहिती
भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी ...

"गड आला पण सिंह गेला", जाणून घ्या कोण होते तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते. शिवाजी ...

इवलीशी ही सदाफुली आयुष्याचा धडा शिकवते

इवलीशी ही सदाफुली आयुष्याचा धडा शिकवते
© ऋचा दीपक कर्पे

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला ...

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला दूर ठेवतो
हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा ...