आणखी वाचा

वेब स्टोरीज

आणखी पहा

सर्व पहा

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
Ekadashi Stotram एकादशीला म्हणावीत ही स्तोत्रे! पठण करण्याचे नियम व फायदे

Ekadashi Stotram एकादशीला म्हणावीत ही स्तोत्रे! पठण करण्याचे नियम व फायदे

एकादशी हा भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी पुढील स्तोत्रे आणि मंत्रांचे पठण करणे विशेष फलदायी आणि शांती देणारे मानले जाते:

सर्व पहा

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स  करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

एक्झिक्युटिव्ह एमबीए इन फायनान्स कोर्स हा वित्त क्षेत्रातील पात्र व्यावसायिकांसाठी डिझाइन केला आहे जे शैक्षणिक उत्कृष्टतेद्वारे त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू इच्छित आहेत. हेजिंग, डेरिव्हेटिव्ह्ज, बाँड्स आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट फायनान्स यासारख्या शुद्ध वित्तसंबंधित अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून ही पदवी मजबूत एमबीए पाया प्रदान करते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी चांगल्या प्रोफाइलसह चांगली नोकरी करू शकतील.

सर्व पहा

सर्व पहा

सर्व पहा

  • बीएसई 74895 600
  • एनएसई 23429 83
  • सोने 153450 931
  • चाँदी 239655 1948
  • सोमवार, 21 सप्टेंबर 2026 (15:39 IST) Closing

आधुनिक युगात धार्मिक विधी अनुष्ठान यावर‍ विश्वास ठेवावा का?