श्री साईसच्चरित संपूर्ण अध्याय
श्रीसाईनाथांच्या कृपेनें कै० गोविंदराव रघुनाथ दाभोलकर ऊर्फ अण्णासाहेब यांनी या ग्रंथरूपानें ही अमूल्य देणगी दिली आहे. शेवटच्या अध्यायांतील १८२ ते १९४ ओंव्यांत सुचविल्याप्रमाणें या ग्रंथाचें पारायण अगर सप्ताह साईभक्तांनीं करून अनुभव घ्यावा.